शिंदे गट विरुद्ध ठाकरे असा राजकीय वाद राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे. खरी शिवसेना कोणाची? धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार? याचा निर्णय १४ ऑक्टोबरपर्यंत घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक आयोगाला दिले आहेत. मात्र आजही यासंदर्भातील सुनावणी आयोगाने पुढे ढकलली आहे. तर शिंदे गटाने याचिका दाखल करत आम्हाला धनुष्यबाण चिन्ह देण्यात यावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
#uddhavthackeray #eknathshinde #shivsena
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News
Please Like and Subscribe for More Videos.